Respect Seniors

अरे विराट , 2011 ला विश्व चषक जिंकल्यावर सचिन ला खांद्यावर उचलून संपूर्ण मैदानाला फेरी मारणारा तूच ना ?? तू सांगितलें की सचिन ने फलंदाजीची धुरा खांद्यावर घेतली . आता मी एक दिवस घेतल तर काय झाले ?? अरे मग तेवढीच वर्षे गोलंदाजीची धुरा सांभाळणारा कुंबळे तू विसरलास ?? त्याला इतकी