Workshop on cricket commentary

स्पोर्ट्सनशा आयोजित करत आहे एक उपयुुक्त व दर्जेदार कार्यशााळा (online training programme झूम मीटिंग द्वारे)

कार्यशाळा मराठीतून असेल.

मी क्रीडासमालोचक होणार!

कार्यशाळेत काय शिकाल ?

क्रिकेट सहित अनेक खेळातील क्रीडासमलोचनाच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन आणि चर्चा करतील पंकज आठवले (आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच कबड्डी, हॉकी इत्यादी खेळाच्या समलोचनाचा अनुभव असलेले व स्टार, दूरदर्शन, आकाशवाणी व अनेक प्रमुख वाहिन्यांवर समालोचन, विविध कार्यक्रम होस्ट केलेले अफाट व्यक्तिमत्व)

वर्कशॉप चे मुख्य आकर्षण

  1. उत्कृष्ट रिडींग मटेरियल
  2. इंटर ऍक्टिव्ह सेशन
  3. समालोचनांच्या सर्व बाबींवर मार्गदर्शन

4.समालोचनातून पैसे मिळवण्याच्या अनेक संधीची माहिती

5.प्रमाणपत्र

ह्या शिवाय

कम्युनिकेशन स्किल व भाषा तंत्र (language skill) बद्दल विशेष टिप्स

10 ,11,12,13 जुन, सायंकाळी 7.30 – 8.30

सर्व वयोगट तसेच मुले, मुली,पुरुष, स्त्रिया रजिस्टर करू शकतात. मराठी चे ज्ञान आवश्यक.

मर्यादित जागा , त्वरा करा.

रजिस्टर करण्यासाठी खालील लिंक वर फॉर्म भरून आम्हाला इमेल करा

https://docs.google.com/document/d/1-G19JXdPnl_3XZAbFF0a1FbcxMbtyh5hHa5WuTJCKfA/edit?usp=sharing

Email ID sportsnasha@gmail.com

Or

आपले नाव व मोबाईल, इमेल आयडी watsapp करा 9821893665 / 9869852213.

रजिस्टर करून फी भरल्यावर आपल्या ई-मेल / व्हाट्सअप्प वर मीटिंग ची लिंक पाठवण्यात येईल व चारही दिवस एकच लिंक असेल

शुल्क (फीस) रु. 1000 फक्त.

गुगल पे अथवा पेटीएम ने भरा

गुगल पे (9869852213 शिरीष देशपांडे)

पेटीएम (9821893665 राजेश देव)

गुगल पे किंवा पेटीएम ने भरणे शक्य नसल्यास …9869852213 / 9821893665 वर सम्पर्क साधा बँक डिटेल दिले जातील.

त्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करा.

धन्यवाद

स्पोर्टसनशा टीम

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons