Maharashtra State in National Swimming Championship

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व अहमदनगर जिल्हा हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित , कै. कॅप्टन गजानन चव्हाण स्मृती ,45 वी कुमार व 35 वी किशोर गट मुले-मुली यांची *राज्य अजिंक्यपद जलतरण स्पर्धा* दिनांक 29/30/31 मे 2018 , जिल्हा क्रीडा संकुल , वाडिया पार्क, अहमदनगर येथे घेण्यात आली. येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत राज्यातील 26 जिल्ह्यातून 550 स्पर्धक आले होते.
*आपल्या *Palghar District Aquatic Sports Welfare Association* *(PDASWA)*कडून एकूण 27 जलतरणपटूंना वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरवून पाठविण्यात आले होते. *पालघर जिल्हा जलतरण संघटनेचे सदस्य श्री. नंदन वर्तक यांनी टीम मॅनेजर  तसेच श्री. दिलीप वैद्य यांनी टीम कोच म्हणून पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.*
*ग्रुप 1,2,3,4 (मुले/मुली) अशा वेगवेगळ्या वयोगटातून 26 जिल्ह्यातून 550 स्पर्धकांनीं स्पर्धेत सहभाग घेतला होता.*
*आपल्या पालघर जिल्ह्यातील खालील जलतरण पटूंनी वैयक्तिक तसेच सांघिक जलतरण प्रकारामध्ये भरघोस यश संपादन केले.*
@ *Individual Events*
# 1) Group 1 (Girls)
*कृत्तिका नंदन वर्तक*
1) 50m Butterfly – Silver Medal.
2) 200m Freestyle – Bronze Medal.
3) 200m Individual Medley (IM) – Bronze Medal.
# 2) Group 2 (Boys)
*तनय वि. मुळीक*
1)1500m Freestyle – Gold Medal.
2)800m Freestyle – Silver Medal.
3)50m Backstroke – Silver Medal.
4)50m Butterfly – Silver Medal.
# Group 3 (Girls)
*श्रीगौरी प्र. हेब्बर*
1)50m Freestyle – Silver Medal.
2)50m Butterfly – Silver Medal.
3)100m Freestyle – Bronze Medal.
4)50m Backstroke – Bronze Medal.
@ *Team Events*
 # Group 3 (Girls)
1) 4 × 50 m Medley Relay – Silver Medal.
*(त्रिशा पाटील , साईशा पाटील  , श्रीगौरी हेब्बर , ध्रिती अहिरवाल)*
2) 4 × 50 m Freestyle – Silver Medal.
*(त्रिशा पाटील , साईशा पाटील  , श्रीगौरी हेब्बर , ध्रिती अहिरवाल)*
  🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons