सोलोमनची भारतीय संघात निवड

सोलोमनची भारतीय संघात निवड

येत्या ४ ते १८ जुलै दरम्यान इझ्राइल मध्ये होण्यार्या २० व्या मक्काबी स्पर्धेसाठी भारतीय संघात बेनहर सोलोमन यांची निवड झाली आहे. दर ४ वर्षांनी ऑलिम्पिक धर्तीवर जगभरातील ज्यूईश बांधवासाठी हि स्पर्धा घेण्यात येते. यंदा या स्पर्धेत ८० देशातील १० हजार पेक्षा जास्त खेडाळु सहभागी होणार आहेत. सेंट्रल एकसाईज सुप्रीटेंडेंट असलेले सोलोमन या स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये भारताचे प्रतिनिधतव करतील. या पूर्वी त्यांनी ४ वेळा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये त्यांना १ रौप्य आणि १ कास्य पदक मिळाले आहे. डेव्हिड येहुदा दुहेरीतील त्यांचे जोडीदार असतील, सॅम मार्शल हे संघ प्रमुख आहेत.

SPORTSNASHA
www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.
http://www.sportsnasha.com