Cricket with Dwarkanath Sanzgiri

आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूने मैदानावर खोडसाळपणा करणं, जीभ सैल सोडणं, थोडक्यात मवालीगिरी करणं ही ब्रेकिंग न्यूज नाही. त्यामुळे डी.आर.एस.च्या बाबतीत कर्णधार स्मिथने

Read more

आता, ताठ मानेने रांचीला जाऊ….द्वारकानाथ संझगिरी

बंगळुरू कसोटीत हिंदुस्थानी संघ पुन्हा एकदा पराभवाच्या छायेतून स्प्रिंगसारखा उसळला. अचानक वाळवंटात बाग फुलली. विराट कोहलीच्या संघाने कणा दाखवला. ते मला फार महत्त्वाचं वाटतं. या कसोटीच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून हिंदुस्थानने जी फलंदाजी केली, त्याला फलंदाजीपेक्षा ‘पळंदाजी’ हा शब्द योग्य ठरला असता. राहुल सोडून खेळपट्टीवर पेइंगगेस्ट म्हणून राहायला जायचीही कुणाची इच्छा दिसली नाही. विराट कोहलीची चेंडू सोडताना दुसऱयांदा जजमेंट चुकावी याचा अचंबा वाटला. नाथन लॉयनने अप्रतिम टप्पा, दिशा ठेवली आणि चेंडू उसळवला. कारण तो चेंडूला खऱया अर्थाने फिरकी (revolutions) देतो. पण तरीही हिंदुस्थानी संघ जीम लेकर किंवा

Read more

पॅडी नावाचा दधिची… द्वारकानाथ संझगिरी

  पॅडी शिवलकर आणि राजेंद्र गोयलला ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन नियामक मंडळात वेगळे सुखद वारे वाहत असल्याची ग्वाही मिळाली. त्या दोघांना थेट

Read more
Show Buttons
Hide Buttons